श्रीराम! ५ मे २०१५ रोजी 'नारद जयंती' ला सद्गुरू कृपेने "नामालय" हा नामस्मरण उपक्रम सुरु झाला. देश विदेशातले अनेक नामसाधक या उपक्रमात सहभागी झाले. याच उपक्रमातून काही पारमार्थिक शंका समाधान "नामप्रेम" या whatsapp ग्रुपद्वारे झाले. ते पुस्तक रूपानेही आकारास आले (Contact 9881400280) इथे या माध्यमातून ते एकत्र करण्यात येत आहे. याबरोबर जी काही चिंतन सेवा गेल्या काही वर्षात झाली आहे, त्याचे एकत्रीकरणही या माध्यमातून केले आहे. यातून नामसाधन वाढीस लागून सर्वांना समाधान मिळावे हीच सद्गुरू चरणी प्रार्थना!
Friday, February 9, 2018
दासनवमी प्रवचन सेवा - ग्रंथराज दासबोध, कल्याण करी रामराया
श्रीराम! गेल्या वर्षी दासनवमीच्या निमित्ताने घडलेली प्रवचन सेवा. ग्रंथ पारायणाला बसलेल्या साधकांच्या इच्छेने घेतलेला चिंतनाचा विषय : "ग्रंथराज दासबोध व कल्याण करी रामराया"
No comments:
Post a Comment